Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
Name
Kirtis recipe
Description
For sponsorship and collaboration - Contact - kirtisrecipe774@gmail.com
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो🙏
मी मीरा मुंडे (Meera Munde)
Kirtis recipe हा आपल्या मराठी भाषेतील चॅनल आहे, जिथे तुम्ही महाराष्ट्रियन पारंपरिक, भारतीय पारंपरिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ तुम्ही येथे शिकू शकता.अगदी सोप्या भाषेत आणि अचुक प्रमाणासह रेसिपी तुम्हाला येथे शिकायला मिळेल.
स्वयंपाकात जर काही महत्त्वाच्या टिप्स असतील, किंवा उन्हाळी वाळवणातील रेसिपी असतील, किंवा दिवाळी फराळ असेल तर एकदम परफेक्ट प्रमाणबद्ध रेसिपीज चे हे किर्तीज रेसिपी हे आहे.
आणखी ही तुम्हाला नवनवीन प्रकारच्या रूचकर आणि तोंडाची चव वाढवणाऱ्या रेसिपी शिकण्यासाठी, चॅनलला नक्की भेट द्या.विडीओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद 🙏
Links
Kirtis Masale 🔗
https://whatsapp.com/channel/0029VbD69xe...
Facebook Page 🔗
https://www.facebook.com/share/1PzP4qLGt...
Instagram Page 🔗https://www.instagram.com/kirtis_recipe_marathi?igsh=MTl3ejlxaGdidDFndA==
YouTube 🔗 https://www.youtube.com/@kirtisrecipe253...
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो🙏
मी मीरा मुंडे (Meera Munde)
Kirtis recipe हा आपल्या मराठी भाषेतील चॅनल आहे, जिथे तुम्ही महाराष्ट्रियन पारंपरिक, भारतीय पारंपरिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ तुम्ही येथे शिकू शकता.अगदी सोप्या भाषेत आणि अचुक प्रमाणासह रेसिपी तुम्हाला येथे शिकायला मिळेल.
स्वयंपाकात जर काही महत्त्वाच्या टिप्स असतील, किंवा उन्हाळी वाळवणातील रेसिपी असतील, किंवा दिवाळी फराळ असेल तर एकदम परफेक्ट प्रमाणबद्ध रेसिपीज चे हे किर्तीज रेसिपी हे आहे.
आणखी ही तुम्हाला नवनवीन प्रकारच्या रूचकर आणि तोंडाची चव वाढवणाऱ्या रेसिपी शिकण्यासाठी, चॅनलला नक्की भेट द्या.विडीओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद 🙏
Links
Kirtis Masale 🔗
https://whatsapp.com/channel/0029VbD69xe...
Facebook Page 🔗
https://www.facebook.com/share/1PzP4qLGt...
Instagram Page 🔗https://www.instagram.com/kirtis_recipe_marathi?igsh=MTl3ejlxaGdidDFndA==
YouTube 🔗 https://www.youtube.com/@kirtisrecipe253...
Subscribers
98.7K
Subscriptions
Recent Activity
|
Kirtis recipe
🪔✨माझ्या लाडक्या YouTube Family ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨🪔
तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात दिवाळीच्या दिव्यांसारखा आनंद सदैव उजळत राहो… 🪔❤️
तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट नांदो. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो आणि आयुष्यात आनंदाचे गोड क्षण नेहमी येत राहोत. 🥰
माझ्या प्रत्येक व्हिडिओला प्रेम देणाऱ्या, लाईक, कमेंट आणि शेअर करून मला नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या सर्व गोड फॅमिलीचे मनापासून आभार! ❤️
तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम माझ्या पाठीशी राहू द्या. 🙏
**चला तर मग, गोडधोड खाऊया, आनंद वाटूया आणि दिवाळी साजरी करूया!** 🪔🎉
तुम्हा सर्वांना आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! ❤️
तुमचीच, Kirtis Recipe 🌸
|
||
|
Kirtis recipe
आज दुपारी १२ वाजता एकत्र करूया दिवाळी फराळ! 🪔 दिवाळी फराळ संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी भाजणीची चकली | चला, तुम्ही पण माझ्यासोबत बनवा! 😍❤️
|
||
|
Kirtis recipe
चला तर मग, यंदाचा दिवाळीचा फराळ करूया अगदी हटके अंदाजात! ❤️
गप्पा मारूया, हसत खेळत एकत्र फराळ बनवूया आणि धमालही करूया!
उद्या आपल्या सगळ्यांच्या हातून बनणार आहे पाकात मुरलेली रसरशीत, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी बालुशाही!
तुम्हीही लागा तयारीला, लागणारं साहित्य आधीच काढून ठेवा.
उद्या दुपारी १२ वाजता आपल्या Kirtis Recipe च्या लाईव्हमध्ये नक्की भेटा.
एकटीने नाही, यंदा फराळ करायचा आहे आपल्या सगळ्यांनी मिळून!
दिलेले साहित्य तयार ठेवा ❤️
|
||
|
Kirtis recipe
चला तर मग, मिळून फराळ करूया आणि मनसोक्त गप्पाही मारूया
उद्या खास लाईव्ह भेटूया!
२ नोव्हेंबर दुपारी १:०० वाजता
उद्या आपण सगळ्या मिळून बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत आणि गोड शंकरपाळी.
तुम्हीही नक्की लाईव्ह जॉईन करा. गप्पा मारूया, फराळ बनवूया आणि धमाल करूया.
दिलेले साहित्य आधीच तयार ठेवा.
तुमची वाट पाहत आहे! ❤️ Kirtis Recipe
|
||
Friends
Channel Comments
|
kirtisrecipe2538
(3 weeks ago)
️ Kirtis Masale ️
|
|
DrRajendraSarda
(10 months ago)
फार छान माहिती, स्वयंपाक करण्यासाठी अत्यंत आवश्यक!
|
|
SangeetaBanni-p5e
(1 year ago)
khupch sundar zalya aahet polya,chan w nawin mahiti milali ,mihi karun pahin, dhanyawad
|
|
vishalthakur6923
(1 year ago)
माझी आई सुद्धा अशाच पद्धतीने पोळ्या बनवते छान पद्धत आहे
|
|
OrganicBalconyGardenMarathi
(1 year ago)
खूपच सुंदर डेली साठी उपयोगी आहे व्हिडिओ
|
|
mangalapendse4319
(5 months ago)
सुंदर पध्दत पोळ्या करण्याची आवडली. धन्यवाद
|
|
mandakinigaikwad1694
(1 year ago)
खूपच सोपी रेसिपी सांगितले धन्यवाद ताई.
|
|
rajendragite719
(5 months ago)
खूप छान रेसिपि शेअर केली तुमची पद्धत खूप सोपी असते
|
|
jayashreedeshmukh2405
(6 months ago)
खूप छान सिक्रेट सांगितले. Thank you.
|
|
rajeshsawant4225
(1 year ago)
ही पोळी मधून फोडून दोन भाग करून चहा बरोबर खायची खूप छान लागते
|
|
gajananshirke5827
(6 months ago)
खूप छान रेसिपी आहे. धन्यवाद
|
|
sanketshinde4584
(10 months ago)
Chan mahiti dilit nakkich hi paddhat try karun baghate
|
|
gayatrikolhe244
(7 months ago)
Karun baghav lagel,,mi oil n lavta ghee lavte khup soft hote ,,n khup fugte poli
|
|
ShamkantBahirat
(10 months ago)
Khup chhan prosidure aahe.karun pahu.Dhsnyawad.
|
|
MandakiniArvikar-c4d
(1 year ago)
खूपच छान रेसिपी मी. पिठात. तेल. टाकीत. होते आता पाण्यात तेल. टाकून. कणिक मळून घेईल
|
|
KajalBhosle-r3h
(8 months ago)
Khup bhari sangital kaku mi pn try karte aata
|
|
sangitagavali3067
(1 year ago)
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
|
|
swathimhetre1113
(8 months ago)
Khup sunder ani chan sangithle 🏻️
|
|
rameshmhatre7959
(6 months ago)
खुपचं सुंदर आयडिया शेअरिंग केली आहे, तूमचे खुप खुप धन्यवाद रमेश म्हात्रे
|
|
GajananWankhade-fz4sn
(1 year ago)
यात नविनकाय फार जुनी पद्दत आहे
|
Add comment




































