Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
Name
Organic Balcony Garden - Marathi
Description
Welcome to Organic Balcony Garden channel !!! 🌸✨
Hii...I am a plant lover gardener as well as a professor...
If you love plants then this channel is for you. Here you can watch detailed information about a particular plant & its care tips so please like,share and subscribe to this channel I need your support...Thank you so much 🙏
तुम्हाला बागकाम, फुले व फळं ,भाज्या यांची आवड असेल तर तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ वर क्लिक केलंत. आपल्याला प्रेरित करण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि मनोरंजन करण्यासाठी आमचा चॅनेल आपल्याला मदत करेल. या चॅनेल वर तुम्हाला प्रत्येक झाडाची संपूर्ण व उपयोगी व्हिडिओ बघायला मिळतील. इनडोअर आऊटडोअर प्लांट,रिपॉटिंग, किचनवेस्ट/घरगुती खत,किटकनाशक व काळजी कशी घ्यावी,माती कशी असावी इ.बाग कामाची सर्व माहिती मराठीतून मिळेल.
त्यासाठी तुमच्या सपोर्ट ची मला गरज आहे तो तुम्ही द्यावा ही विनंती...चॅनेल ला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा धन्यवाद 🙏 ♥️15
माझ्याबरोबर तुम्हीही नवीन झाडे लावा आणि झाडे जगवा.🍃
organic balcony gardening marathi
gardening ideas,tips marathi

Subscribers
1.99K
Subscriptions
Recent Activity
|
Organic Balcony Garden - Marathi
https://www.flipkart.com/
|
||
|
Organic Balcony Garden - Marathi
Garden products and shopping links👇
https://www.shopsy.in/h1m/~cs-u6zvz79...
https://www.shopsy.in/r18/~cs-z898goa...
https://www.shopsy.in/clo/eof/1bp/~cs...
|
||
|
Organic Balcony Garden - Marathi
महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐
|
||
|
Organic Balcony Garden - Marathi
तुम्हा सर्वांना लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🎇🎉🎊🪔🪔
|
||
Friends
Channel Comments
|
DharmB-u9h3y
(1 year ago)
Khup chaan सर्व मसाले झाडे
|
|
gautamankush6060
(1 year ago)
माझ्या कडे हि वरील सर्व प्रकारचे रोपे आहेत, अगदी सफरचंद सुदधा!!!
|
|
Navyavaataनव्यावाटा
(1 year ago)
खरच खूप सुंदर घरचे मसाले अगदी ऑरगॅनिक
|
|
DbhimraoB
(9 months ago)
Khup chaan masala plants
|
|
alexlokser5528
(1 year ago)
chaan mahiti
|
|
kausarshaikh2233
(1 year ago)
छान माहिती दिली
|
|
Dbb-oy2jy
(1 year ago)
Wa kay bhari aahe saglech masale gharcha ghari
|
|
rajanijadva7388
(1 year ago)
मी मिरची गवती चहा पुदीना वोवा अन्नपुर्णा झाड लावली आहे मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे ️
|
|
Dharmendrabansode
(1 year ago)
खूप छान माहिती
|
|
surajB-y6m
(1 year ago)
Chaan mahiti
|
|
manishakakade6172
(1 year ago)
खूप छान माहिती दिली
|
|
devyaniworlikar7431
(1 year ago)
Khup chan vidio tai
|
|
RajendraKadam-n6l
(1 year ago)
Thank you Mam
|
|
nanda0051
(1 year ago)
खूप छान माहिती ताई
|
|
inkamoeba
(1 year ago)
|
|
rajanijadva7388
(1 year ago)
माझ्याकडे तमालपत्री आहे पण त्याला जास्त पाण फुटत नाही दोन वर्ष झाली आणुन आणि मिरीच रोप लावले आहे त्याला पण थोडीशी उंची वाढली आहे किती वर्षाने मिरी लागेल खुप छान आहे विडीओ
|
|
SRK-k2w
(1 year ago (edited))
खरंच खूपच सुंदर हि सगळी झाड लावायला हवीत..कमी जागेत येणारी आहेत ऑल स्पाइस नाही मिळालं तर तमालपत्र झाड लावणार मी
|
|
rashmichaudhari9817
(1 year ago)
आम्हांस हवी असलेली झाडे घरपोच मिळू शकतील का ?
|
|
nanasahebjadhav8442
(1 year ago)
रोपे कोठे मिळतील, बी कुठे मिळेल ते सांग.
|
Add comment