Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
Name
जोश Talks मराठी
Description
प्रेरणादायी । माहितीपूर्ण | कौशल्यपूर्ण
10 भाषा | 10,00,000 +डाउनलोडस | 800 मिलियन +Views
जोश Talks एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे ज्यातुन व्यक्ती आणि त्यांची कथामुल्ये आम्ही सादर करतो. विविध क्षेत्रातून (उदा. उद्योजकता, क्रीडा, समाजसेवा, कला इत्यादी) प्रेरणास्थाने ओळखुण त्यांच्या कथांना तरुणांसमोर सादर करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. एक साधी परिषद म्हणून जोश Talks ची सुरुवात झाली आणि आता एका चळवळीत तिचं रुपांतर झालं आहे. भारतातल्या २८ पेक्षा जास्त शहरांना भेट देऊन ५०० पेक्षा जास्त कथा जोश Talks ने सादर केल्या आहेत आणि १५ दशलक्षापेक्षा जास्त लोकांपर्यंत त्या पोहचवल्या आहेत. तरुणांना मोठी स्वप्न पाहण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांच्या महत्वाकांक्षांना बळ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
जर आपल्यापैकी कोणाकडे जर अश्याच काही प्रेरणादायी लोकांच्या कथा असतील ज्या लाखो लोकांना जोश देऊ शकतात तर नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता.
Mail Id : speaker@joshtalks.com
Part of The Josh Group

Subscribers
1.61M
Subscriptions
Recent Activity
|
जोश Talks मराठी
https://youtu.be/VcyyJs7Ahwg
|
||
|
जोश Talks मराठी
https://youtu.be/VDJWSO_j_0Q
|
||
|
जोश Talks मराठी
https://youtu.be/3_YnpWm-if0?si=t378t...
|
||
|
जोश Talks मराठी
https://youtu.be/0PXjY5khofc
|
||
Friends (18)
Channel Comments
|
JoshTalksMarathi
(2 years ago)
जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- https://forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
|
|
shubhthorat249
(3 years ago)
इतके दुःख भोगून.... लोकांना हस्वणे खूप मोठी गोष्ट आहे...... सलाम ताई तुम्हाला.... ️
|
|
shakunsatpute8466
(3 years ago)
हा धर्म म्हणजे बौद्ध धर्म सर्व धर्मातील लोकांना प्रेरणादायी जिवण जाण्याची आशा देणार आहे. त्यालाच बौद्ध धर्म म्हणतात.
|
|
manadeshkhandesh1762
(3 years ago)
अरे बापरे हसणाऱ्या चेहऱ्या मांगे एवढं किती दुःख .....पण आता खुश राहा ताई खूप मोठे व्हा
|
|
deepakkakale4671
(3 years ago)
मुलगी सक्षम होती आहे आणि शेवटपर्यंत राहील ताई आम्हाला खरोखर तुमच्यावर गर्व आहे
|
|
handleyt_
(3 years ago)
माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.
|
|
pankajpatil7700
(3 years ago)
सुरवातीलाच घेतलेले जगातील सर्वात सुंदर शब्द जय शिवराय, जय भिम.... तुम्ही योग्यच निर्णय घेतला ताई.. आंबेडकरी समाज खरच खूपच जागृत आहे... मी सुध्दा खूपच काळ आंबेडकरी लोकांत राहिलो आहे... खूपच बेस्ट वाक्य तुम्हीं म्हटले आज जे काही आहे माझ्या नवर्यामुळे आहे... मोठी माणसं मोठी झाल्यावर सुद्धा मोठे करणाऱ्याना कधीच विसरत नाहीत... माझ्या हद्यात माझा शिवराय आहे,आणि डोक्यात माझा भिमराय आहे..... पंकज पाटील
|
|
ravinavishwase6991
(3 years ago)
फक्त स्त्रि नव्हे ही मर्दानी आहे भारतातील प्रत्येक स्त्रीने पुरूषांच्या गुलामगिरीत न राहता आपल्या हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे, मृत्यू ला कवटाळावा पण आपल्या जीवणाचा प्रत्येक निर्णय तिने स्वताः घेतला पाहिजे
|
|
sanop8095
(2 years ago)
हया जगात बाई होन सोप नाही
|
|
prakashgavanda8230
(3 years ago)
आम्ही आदिवासी गरीब असलो तरी सुख समृद्धी व आनंदात राहतो हुंडा वैगरे आम्हाला आशा प्रथा माहीत पण नाही , जय महाराष्ट्र
|
|
shitalherode8628
(3 years ago)
जय भीम ताई ..तुम्हा दोघांच्या जोडीला कोणाचीही दूष्ट ना लागो. हिच बुद्ध चरणी प्रार्थना...
|
|
niteshpatil6076
(3 years ago)
मला गर्व आहे माझ्या जातीचा आमच्या जातीत हूडा देत ही नाहीत आणि घेत ही नाहीत जय आगरी कोली️
|
|
RohiniDeshmukh-gm1pi
(2 years ago)
जातीतला करून पण खूप दुःख असते ताई तुमचा डिसिजन बरोबर आहे तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे
|
|
gaurimalkhede5925
(3 years ago)
रश्मी दीदी तू कोळशाच्या खाणीतून निघालेला कोहिनुर हिरा आहेस... खुप वाईट वाटलं तुझी स्टोरी ऐकून.. एवढं दुःख सोसूनही तू त्यावर मात केलीस..सलाम तुझ्या हिमतीला , पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
|
|
vinodb385
(3 years ago)
डाॅ.बाबासाहेबा मुळे या समाजात खुप वैचारिक आणि सामाजिक बदल झाला आहे
|
|
sahebraoadkine373
(3 years ago)
हसना-या चेह-या मागील विदारक दु:ख हे भोगना-या नाच माहीत असते। जय शिवराय जय झाशीची राणी
|
|
raginijagtap-mt9nk
(3 years ago)
जो संकटातून बाहेर काढतो तोच खरा माणूस....बस..
|
|
pravinghadge876
(3 years ago)
जाता जात नाही ती जात आज खुप दिवसांनी डोळ्यात पाणी आले खुप पुढे जा मोठे व्हा जय भिम
|
|
sachinnavghade7555
(3 years ago (edited))
ज्यांनी दुःख भोगले असते... त्यांच्यातच लोकांना हसवण्याची ताकत जास्त असते.
|
|
Pranalipathologist
(2 years ago)
गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी आल.. तुम्ही खूप ग्रेट आणि सहनशील आहा ताई..
|
Add comment