Rani's kitchen & vlogs
Rani's kitchen & vlogs 's Channel
 
 
 
2026
New home 🏠
 
 
Rani's kitchen & vlogs
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
Rani's kitchen & vlogs
Description
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
नमस्कार मंडळी मी राणी रामचंद्र सावंत आपल्या youtube चैनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते तुम्हाला माझ्या चॅनेलवर 🍳 recipes, daily vlog, travel vlog, kitchen tips🚃शिवणकाम🎊 किचन टिप्स ☕आणि बरच काही असं बघायला मिळणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील 🙏🥳🥳
@Rani'skitchenandvlogs

29 May 2025 youtube channel minitize date



Welcome to Ranis Kitchen and Vlogs! 🔹
स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपींसाठी तुमचे स्वागत आहे! येथे तुम्हाला झटपट आणि पारंपरिक मराठी तसेच भारतीय पदार्थ, स्वयंपाकाच्या टिप्स आणि व्लॉग्स मिळतील.
✅ झटपट आणि हेल्दी रेसिपी
✅ किचन टिप्स आणि फूड व्लॉग्स
✅ पारंपरिक आणि इनोव्हेटिव्ह पदार्थ
✨ नवीन रेसिपींसाठी चॅनेल सबस्क्राइब करा आणि 🔔 बेल आयकॉन दाबा!
📸 Follow me On: [Instagram/Facebook ]
https://www.instagram.com/ra_ni9152?igsh...
धन्यवाद! चला स्वादिष्ट प्रवास सुरू करूया!





Subscribers
4.56K
Subscriptions
Recent Activity  
Rani's kitchen & vlogs दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी धनत्रयोदशी निमित्ताने काय करावं? असा प्रश्न पडला आहे.? शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर (संध्याकाळी ६ वाजून ०३ मिनिटांनंतर) घरातील रोख रक्कम, कोणतंही मुठभर धान्य, नोटा, सोनेचांदी यांचे यथाशक्ती पूजनअर्चन करावे. श्रीलक्ष्मीदेवींचे पूजन करून धन व लक्ष्मींना #धणे_आणि_गुळ एकत्र करून नैवेद्य दाखवून नंतर घरातील मंडळीनी ग्रहण करावा. व खालील स्तोत्र ११ वेळा वाचावे. उच्चार कठीण वाटल्यास सावकाश वाचन केले तरी चालेल पण अक्षरे गाळू नका. धनप्राप्ती साठी हे प्रभावशाली स्तोत्र आहे. कारण, यात लक्ष्मीमातेसोबत कुबेरांचाही उल्लेख केला आहे. श्रीमंत व्हा, धनसंपन्न बना.... -शुभेच्छुक सचिन मधुकर परांजपे (पालघर) ॥ धनलक्ष्मीस्तोत्रम् ॥ धनदा उवाच देवी देवमुपागम्य नीलकण्ठं मम प्रियम् । कृपया पार्वती प्राह शंकरं करुणाकरम् ॥ देव्युवाच ब्रूहि वल्लभ साधूनां दरिद्राणां कुटुम्बिनाम् । दरिद्र दलनोपायमंजसैव धनप्रदम् ॥ शिव उवाच पूजयन् पार्वतीवाक्यमिदमाह महेश्वरः । उचितं जगदम्बासि तव भूतानुकम्पया ॥ स सीतं सानुजं रामं सांजनेयं सहानुगम् । प्रणम्य परमानन्दं वक्ष्येऽहं स्तोत्रमुत्तमम् ॥ धनदं श्रद्धानानां सद्यः सुलभकारकम् । योगक्षेमकरं सत्यं सत्यमेव वचो मम ॥ पठंतः पाठयंतोऽपि ब्रह्मणैरास्तिकोत्तमैः । धनलाभो भवेदाशु नाशमेति दरिद्रता ॥ भूभवांशभवां भूत्यै भक्तिकल्पलतां शुभाम् । प्रार्थयत्तां यथाकामं कामधेनुस्वरूपिणीम् ॥ धनदे धनदे देवि दानशीले दयाकरे । त्वं प्रसीद महेशानि! यदर्थं प्रार्थयाम्यहम् ॥ धराऽमरप्रिये पुण्ये धन्ये धनदपूजिते । सुधनं र्धामिके देहि यजमानाय सत्वरम् ॥ रम्ये रुद्रप्रिये रूपे रामरूपे रतिप्रिये । शिखीसखमनोमूर्त्ते प्रसीद प्रणते मयि ॥ आरक्त-चरणाम्भोजे सिद्धि-सर्वार्थदायिके । दिव्याम्बरधरे दिव्ये दिव्यमाल्यानुशोभिते ॥ समस्तगुणसम्पन्ने सर्वलक्षणलक्षिते । शरच्चन्द्रमुखे नीले नील नीरज लोचने ॥ चंचरीक चमू चारु श्रीहार कुटिलालके । मत्ते भगवती मातः कलकण्ठरवामृते ॥ हासाऽवलोकनैर्दिव्यैर्भक्तचिन्तापहारिके । रूप लावण्य तारूण्य कारूण्य गुणभाजने ॥ क्वणत्कंकणमंजीरे लसल्लीलाकराम्बुजे । रुद्रप्रकाशिते तत्त्वे धर्माधरे धरालये ॥ प्रयच्छ यजमानाय धनं धर्मेकसाधनम् । मातस्त्वं मेऽविलम्बेन दिशस्व जगदम्बिके ॥ कृपया करुरागारे प्रार्थितं कुरु मे शुभे । वसुधे वसुधारूपे वसु वासव वन्दिते ॥ धनदे यजमानाय वरदे वरदा भव । ब्रह्मण्यैर्ब्राह्मणैः पूज्ये पार्वतीशिवशंकरे ॥ स्तोत्रं दरिद्रताव्याधिशमनं सुधनप्रदम् । श्रीकरे शंकरे श्रीदे प्रसीद मयिकिंकरे ॥ पार्वतीशप्रसादेन सुरेश किंकरेरितम् । श्रद्धया ये पठिष्यन्ति पाठयिष्यन्ति भक्तितः ॥ सहस्रमयुतं लक्षं धनलाभो भवेद् ध्रुवम् । धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च । भवन्तु त्वत्प्रसादान्मे धन-धान्यादिसम्पदः ॥ ॥ इति श्री धनलक्ष्मी स्तोत्रं सम्पूर्णम् || #धनत्रयोदशी #धनतेरस #dhanatrayodashi #dhanteras #kuber #कुबेर #लक्ष्मी ✍🏻 सचिन मधुकर परांजपे (पालघर) (2 weeks ago)
 
 
Rani's kitchen & vlogs https://youtu.be/EBDrAEqq8xg (2 weeks ago)
 
 
Rani's kitchen & vlogs https://youtu.be/gFZfqRFO9QQ (2 weeks ago)
 
 
Rani's kitchen & vlogs (4 weeks ago)
 
 
Friends
Channel Comments
vandanagaikwad5520 (1 month ago)
Very nice
NiwasBagade (1 year ago)
Khup chan mahiti tai
SairajGavale-p1c (1 month ago)
ho
ranjanaskitchen11 (1 year ago)
खूप छान माहिती मिळाली ताई
mahersasarvlogs3163 (1 year ago)
खूप छान माहिती दिलीत ताई 🏻🏻
MERE-ANUBHV (1 year ago)
Supar
Khup chhan tai
खुप छान
Sushmashinde23 (1 year ago)
ताई खरंच खूप छान माहिती दिली आहे
NikhilSwami-hg5se (1 year ago)
खूप छान ताई चांगले प्रकारे महीती दिली
pari-j4y (1 year ago)
खूप छान
Shweta06s (1 year ago)
Nice sharing Rani Tai . New youtuber sathi informative
Shital83 (1 year ago)
छान माहिती दिली राणी ताई 🏻🏻
Poonamhealthyhabits (1 year ago)
MaharashtrianFood570 (1 year ago)
सब ताई
VaishaliInglevlogs (1 year ago)
खूप छान