आपली चिमणी
आपली चिमणी's Channel
 
 
 
chiv chiv ye dana kha pani pi bhur udun ja
21
 
आपली चिमणी
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
आपली चिमणी
Description
आपली चिमणी हे यूट्यूब चॅनल चिमणी या पक्ष्यांच्या जीवनावर आधारीत आहे चिमणी हा असा पक्षी आहे तो सर्वांच्या ओळखीचा आहे लहानपणी आई बाळाला चिमणीच्या गोष्टी सांगत आणि लहान मूल रडत असेल तर त्याला चिऊताई च गाणं एकवत असे आपली चिमणी या यूट्यूब चॅनल मध्ये चिमणीच्या व्हिडिओ मधून मनोरंजन आणि चिमणी चा व्हिडिओ लहान मुलांनी बघावा हा मुख्य उद्देश आपली चिमणी या यूट्यूब चॅनल चा आहे सद्या वाढते प्रदूषण आणि वाढते शहरीकरण यामुळे झाडाची कटाई होते आणि त्यामुळे चिमणी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे आपली चिमणी या यूट्यूब चॅनल मार्फत चिमणी ही प्रत्येकाचा घरापर्यंत पोहचेल अशी आशा आहे आणि जुने दिवस परत येतील आणि लहान मुलाचे मनोरंजन होण्यास मदत होईल पक्षावर प्रेम करा ते कधीही विसरत नसतात प्रेम करणाऱ्या माणसाला 🌹🙏चिमणी वाचवा पर्यावरण वाचवा🙏🌹🙏save birds save nature🙏🌹
@आपलीचिमणी
Subscribers
13.8K
Subscriptions
Recent Activity  
आपली चिमणी https://youtube.com/shorts/h0BHO4CPjS... (3 weeks ago)
 
 
आपली चिमणी https://youtu.be/mZhkuO8HBwY?si=Qgk_1... (3 weeks ago)
 
 
आपली चिमणी व्हर्टिकल (उभी) लाइव्ह स्ट्रीम करताना प्रेक्षकांचे प्रोफाइल फोटो (DP) न दिसता फक्त @हँडल / युझरनेम दिसणे ही कोणतीही तांत्रिक चूक नसून YouTube च्या डिझाइन आणि इंटरफेसचे वैशिष्ट्य आहे. यामागील मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत: १. स्क्रीन स्पेस (जागा वाचवण्यासाठी) व्हर्टिकल लाइव्ह (Shorts फीडमध्ये) प्रामुख्याने मोबाईलवर उभी पाहिली जाते. स्क्रीनवर व्हिडिओ फुल-स्क्रीन असतो आणि त्यावरच थेट चॅट मेसेज दाखवले जातात (Overlay). स्क्रीनवर व्हिडिओ व्यवस्थित दिसावा आणि कमेंट्समुळे व्हिडिओ झाकला जाऊ नये म्हणून YouTube ने व्हर्टिकल चॅटचा लेआउट अतिशय मिनिमल (साधा आणि संक्षिप्त) ठेवला आहे. त्यामुळे प्रोफाइल फोटो काढून फक्त @handle आणि मेसेज दाखवला जातो. २. चॅट वाचणे आणि वेग (Performance & Readability) लाइव्ह स्ट्रीम सुरू असताना मेसेज खूप वेगाने स्क्रोल होतात. प्रत्येक कमेंटसोबत फोटो लोड करण्याऐवजी फक्त टेक्स्ट लोड केल्यास चॅट स्ट्रीम विनाअडथळा आणि सुरळीत (smooth) चालते. युझरची ओळख स्पष्ट राहावी म्हणून फोटोऐवजी त्यांचा युनिक @हँडल दाखवला जातो. तुम्हाला प्रोफाईल फोटो पाहायचे असल्यास पर्याय: लॅपटॉप/कॉम्प्युटरवर YouTube Studio: तुम्ही जर दुसऱ्या डिव्हाइसवर (किंवा कम्प्युटरवर) Live Control Room मध्ये चॅट पाहत असाल, तर तिथे तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे प्रोफाइल फोटो व्यवस्थित दिसतील. आडवी (Horizontal) लाइव्ह स्ट्रीम: आडव्या लाइव्ह स्ट्रीममध्ये बाजूला स्वतंत्र चॅट विंडो असते, तिथे नेहमी प्रोफाइल फोटो आणि नाव दोन्ही दिसते. त्यामुळे तुमच्या चॅनलमध्ये किंवा मोबाईलमध्ये कोणतीही अडचण नाही; व्हर्टिकल फॉरमॅटचे डिझाइनच अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे. (4 weeks ago)
 
 
आपली चिमणी 💐💐🙏विजया दशमी आणि दसऱ्यांच्या हार्दिक शुभेच्छा आपली चिमणी या युट्युब परिवाराकडुन🙏💐💐 (1 month ago)
 
 
Friends
Channel Comments
Ashurecipimarathi (1 year ago)
खुप छान दादा
pariniti1176 (3 years ago)
खूप सुंदर विडिओ दादा
Swapnascookingrecipes (3 years ago)
खुप खुप छान चिमण्यांचा किलबीलाटlike 6
vaibhavi_kitchen (3 years ago)
Chaan
ranjanaskitchen11 (3 years ago)
छान व्हिडिओ ताई
WowRupali915 (3 years ago)
छान वीडियो 🏼🏼आमच्या कडे केव्हा तरी दोन चिमण्या येतात पण फार कमी चिव चिव ऐकायला छान वाटत
PradipManekar-gl1ce (2 years ago)
Amchi sakalach roj chiwawata hote.tyanchesathi pani annach nave tar visa yasathi zade pan ahe.
Sonu.S.G (1 year ago)
आजकाल अशा चिमण्या एकत्र जास्त प्रमाणात दिसत नाहीत घरापुढील अंगणात