Trakin Tech Marathi
Trakin Tech Marathi's Channel
 
 
 
iPhone
Sale
AUTO
 
 
iPhone
Sale
AUTO
Live
#MWC2023
Shorts
Vichara Arunla
Shandar Shaniwar
TOP
Unboxing
ZATPAT TECH NEWS
Marathi
 
Trakin Tech Marathi
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
Trakin Tech Marathi
Description
नमस्कार मित्रांनो - Trakin Tech मराठी चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे.
आमच्या हिंदी चॅनेल वर बऱ्याच मराठी बांधवांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही मराठी चॅनेल चालू केला - ह्या चॅनेल वर आम्ही सर्व प्रकारचे Tech कव्हर करतो.
नक्की विडिओ बघा आणि आपल्या मित्रांना ही सांगा...

नक्की Subscribe करा आणि आपल्या मित्रांना ही सांगा...

For Business and Partnerships: business@trak.in

This Channel is owned, operated, and managed by, Armoks Media Private Limited.

Subscribers
1.45M
Subscriptions
Recent Activity  
Trakin Tech Marathi iPhone 18 Pro Max Launch झाला आहे! 🔥 सगळ्या Colors पैकी Blue Color मला खूपच आवडला. 😍 तुम्ही iPhone 18 Pro Max घ्यायचा विचार करत असाल, तर कोणता Color निवडणार? (2 months ago)
 
 
Trakin Tech Marathi 🚨 Apple चा इतिहासा मधला सर्वात महागडा फोन! Apple ने Officially iPhone Duo हा पहिला Foldable Launch केला आहे. भारतात याची सुरुवात तब्बल ₹3 लाखांपासून होतेय! (2 months ago (edited))
 
 
Trakin Tech Marathi मित्रांनो, next video तुम्हाला कुठला पाहायला आवडेल ? (1 year ago)
Vote on a poll:
Best Tablets from ₹10,000 to ₹30,000!
Click to vote
Smartphone कधी upgrade करावा?
Click to vote
iPhone 17 Pro Max 60 days review
Click to vote
 
 
Trakin Tech Marathi तुमच्या मते, 2025 मधील Best Smartphone UI कोणती? (1 year ago)
Vote on a poll:
iOS 26
Click to vote
One UI 8
Click to vote
OxygenOS 16
Click to vote
OriginOS 6
Click to vote
 
 
Channel Comments
TrakinTechMarathi (2 years ago)
तुमच्याकडे कोणत्या Series चा फोन आहे?
varunmandalkar (2 years ago)
तसं बघायला गेलं तर Samsung मध्ये एकहाती भारतातील मार्केट capture करायची क्षमता आहे. फक्त त्यांनी चायनीज ब्रान्ड जसे फिचर्स/प्रोसेसर ज्या किमतीत देतात त्या किमतीत देण्यास सुरुवात केली तर...तुमच्या सारख्या Tech YouTubers मुळे लोकांमध्ये आपल्याला नक्की काय हवंय याची जागृती खूप मोठ्या प्रमाणात आली आहे आणि हे जर Samsung सारख्या कंपन्यांना उमगलं तर नक्कीच भारतात Samsung नंबर १ वर बघायला मिळेल.
prashantchaware-r9y (2 years ago)
तुमी जो मुलगा विडिओ मधी दाखवला तो माझ्या गावचा आहे, तेजस राऊत, त्याचा मोठा भाऊ तहसीलदार आहे, आणि तुमचे विडिओ पाहून खूप माहिती, व आनंद मिळतो
twakharkar (2 years ago)
Due to increase in online frauds, especially in electronic items, I always preferred to purchase mobile phone OFFLINE even if I get it in a bit higher rate but still I feel Offline is the safest way to purchase any valuable item.
ajinkyamahale2876 (2 years ago)
मी स्वतः सॅमसंग चा पाच वर्ष झाले फोन वापरतो पण सॅमसंग चा मोबाईल बद्दल एवढी मला माहिती नव्हती धन्यवाद दादा तुम्ही हा व्हिडिओ एक मराठी मधून बनवला
d.njayebhaye6480 (2 years ago)
मराठी माणूस समोर गेला पाहिजे लाईक करा
maheshtupe3800 (1 year ago)
यू ट्यूब चे व्हिडिओ बघूनच फूल कन्फुज झालो
sanjaybalwant8227 (2 years ago)
खूपच छान व्हिडिओ आहे आम्हाला Samsung मोबाईल बद्दल छान माहिती भेटली.
milinddeval (2 years ago)
पुढील व्हिडिओ लाव्हा वर होऊन जाऊ दे, आपला भारतीय ब्रँड आहे ना!
tuljaramdeshmukh5543 (2 years ago)
मराठी माणसाने एकच फोन भरपूर दिवस वापरावे... हा आपला व्हिडिओ बघून मी फोन बदलत नाही..thank you दादा.. बचत करावी, नवीन फोन 2 दिवस चांगला वाटतो. नंतर बोर होते....
sachininamdarsir (2 years ago)
भारी माहिती.....
syedabbashussaini2508 (2 years ago)
Amezing information bhai
sandipnalawade4837 (2 years ago)
सॅमसंग मोबाईल एकमेव मोबाईल असा आहे की जो 4 वर्ष update देतो
RD-wn9en (2 years ago)
दादा खूप छान सादरीकरण केलेत information awesome..
vinodkaple3740 (2 years ago)
माझ्याकडे आहे A 34 आणि A7 🩷 आणि हा व्हिडिओ बनवल्या बद्दल thanku भावा.. मी पण A F M बद्दल गोंधळून गेलो होतो... सॅल्यूट 🏼