Manisha
Manisha's Channel
 
 
 
Almond blossom festival Neustad, Germany
26
 
Manisha
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
Manisha
Description
Welcome to my channel! 🌟
Here, you’ll find videos from random places, events, nature views, and daily life moments that inspire and entertain. 🎥✨
I love capturing the beauty of everyday life — from local festivals to peaceful travel scenes, and sharing them with you all! 💖

Join me on this journey to explore, experience, and enjoy the world through my eyes.
Don’t forget to like 👍, comment 💬, and subscribe 🔔 for new and exciting videos every week!

🎥 Subscribe here ➤ https://youtube.com/@manishaa1900?si=xyS...

Subscribers
1.6K
Subscriptions
Recent Activity  
Manisha Good morning all (2 weeks ago)
 
 
Manisha Good morning all🙏 (3 weeks ago)
 
 
Manisha Good morning all🙏 (4 weeks ago)
 
 
Manisha झोपेतून अचानक जाग येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी🌿 (1 month ago)
 
 
Friends
Channel Comments
kokanaanisankruti108 (1 month ago)
आजी 80 वर्षाच्याआहेत तरी एवढी सारी शेती करतात, आजीला सलाम
SPICE_KANYA777 (1 month ago)
ताई खरंच 80वर्षांच्या आजी या वयात सुद्धा एवढं काम करत आहेत जुन्या पिढीतील लोकांबद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतात ताई खुप छान व्हिडिओ
Indianfood2578 (1 month ago)
Bahut sunder Lik done 🏻 8:08
Lina-l3y1e (1 month ago)
Indah sekali suasananya saya menyukainya dan mendukung mu ya
Shilpasvibes5442 (1 month ago)
वय फक्त एक आकडा आहे हे या आजींनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं! ८० वर्षांच्या आजींची मेहनत, जिद्द आणि शेतीची आवड खरंच कौतुकास्पद आहे. प्रेरणादायी व्हिडिओ! ️
sangitakale3491 (1 month ago)
खूप छान शेती आहे मस्तच भात सुद्धा खूपच सुंदर दिसतात हिरवेगार शेतात गेल्यावर खरंच खूप प्रसन्न वाटतं भारी वाटतंय एकदम
KartikCreation-07 (1 month ago)
आजी या वयात सुद्धा खूप काम करत आहेत त्यांची मेहनत त्यांच्या कष्टाला सलाम आहे सगळा भाजीपाला आजीने जवळच लावला आहे बाजारात जायची गरज लागणार नाही सुंदर वातावरण झाडे वगैरे छान व्हिडिओ शेअर केला ताई असेच नवीन नवीन व्हिडिओ शेअर करा ताई शुभ संध्याकाळ ️️
Sitachaswayampak (1 month ago)
खूप छान आजीची मेहनत आहे मस्तच
Savitaofficial2109 (1 month ago)
खूपच छान शेती आहे आजीची अगदी बघत रहावी अशी आणि सगळ्या ठिकाणी वापर केला आहे जमिनीचा कुठे जागा शिल्लक नाही ठेवलेली किती छान नियोजन
MonisaFoodStudio (3 weeks ago)
Oh mujhe mere gao ki yaad agayi very nice
patilskitchenvlog (1 month ago)
खूप छान व्हिडिओ
-balapatekar1502 (1 month ago)
निसर्गरम्य वातावरण बघूनच मन प्रसन्न झालं एक नंबर व्हिडियो शेअर केला ताई
realretiredfauji (1 month ago)
आपकी सादगी और बोलने का अंदाज़ बहुत प्यारा है, वीडियो देखकर मन खुश हो गया।
Vidyagaingade-h4w (1 month ago)
खूप छान आजी ची शेती
vimalunawane2340 (1 month ago)
आजी किती मेहनती आहे. शेत पण किती छान हिरवागार आहे टोमॅटो किती सुंदर आले आहेत 🏻
Rudrarthi (1 month ago)
वाव किती सुंदर हिरवेगार शेत आहे एवढा भाजीपाला लावला आहे आजी ने या वयात सुद्धा एवढ काम करतात खूप छान आहे ताई शेती छान ब्लॉग