Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
Name
PATIL'S KITCHEN & VLOG
Description
नमस्कार,
PATIL'S KITCHEN & Vlog (पाटीलस किचन) मध्ये आपला स्वागत आहे.
पारंपरिक वाडवळी पदार्थ आणि नवीन खाद्यपदार्थ (Recipe) सर्वांपर्यंत पोहोचवता यावी याच एका उद्दिष्टाने मी माझे YouTube channel चालू केले आहे.
तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राइब (Subscribe)करा.मला स्वतःलाही अशा चविष्ट पाककृती बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते.
!!!! You have to Taste Different Cultural recipes to understand about food .We spend most on our food ,so here we share some Authenticate Recipes ,new places, food ,travel & much more.So stay Connected with us ,appreciate us through Sharing , Commenting, liking, Subscribing the video !!!!
**Note:- Help to needy people who all over world ......Atleast For The Best essential/Basic Food.**
#Foodforlife #Foodisneed
या चॅनेलवर आपल्याला हमखास खात्रीशीर अशाच पाककृती पाहायला मिळतील.घरगुती साहित्यात.
ज्या चविष्ट तर असतीलच पण सोबत बनवायला पण तितक्याच सोप्या असतील,आणि शक्य तितक्या Tips तर मी देईनच.
Any Enquiry Plz Mail on us:
Mail ID : patilskitchenvlog@gmail.com
धन्यावाद 😊

Subscribers
6.73K
Subscriptions
Recent Activity
|
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ मंडळी 🙏 आजच्या भागामध्ये गाबोळीची भुर्जी रेसिपी दाखवण्यात आली आहे👌 एक नंबर चवीची दापोली फ्राय रेडी होते 😋 व्हिडिओ आवडल्यास-अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔 धन्यवाद 🙏
https://youtu.be/ZIxFWO9u44M?si=-VHtP...
|
||
|
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ मंडळी 💐 डब्यासाठी चपाती भाकरी सोबत खाण्यासाठी भेंड्याची मसालेदार सुकी भाजी 👌 साध्या आणि सोप्या पद्धतीने चविष्ट बनणारी 👍 रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 🔔 धन्यवाद 🙏
https://youtu.be/-R6ZcbzCNXA?si=y80iz...
|
||
|
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ मंडळी 🙏
दोन पद्धतीने भरलेले पापलेट पळसाच्या पानातील चविष्ट मसालेदार 👌😋 व्हिडिओ आवडल्यास शेअर करा 🥰 हाईप करा 👍 सबस्क्राईब करा 🔔 धन्यवाद 🙏
https://youtu.be/IkIbWX7yW98?si=Ymdch...
|
||
|
PATIL'S KITCHEN & VLOG
नमस्कार मंडळी 🙏
आजच्या भागामध्ये भरलेली कारली रेसिपी दाखवण्यात आली आहे 👌 खूप सुंदर लागतात 👍 व्हिडिओ आवडल्यास शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्या बद्दल मनःपूर्वक आभार 🙏
https://youtu.be/rkTNnO8T53I?si=m7YY8...
|
||
Friends
Channel Comments
|
pushpamhatre8158
(5 years ago)
माझी विनंती पुर्ण केली, त्याबद्दल खूप धन्यवाद.
|
|
vasudhapatil6596
(5 years ago)
तुमची प्रत्येक रेसिपी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने शिकायला मिळते मला खूप आवडते आणि तुमचं बोलण मला खूप आवडत आजची रेसिपी भन्नाट मी दरवर्षी कोलिम लोणचे भरते मी संत्र्याची सुकवलेली साल लोणच्यामध्ये खालते त्यामुळे लोणच्याला स्मेल चांगली येते कोलिम लोणचे हे वाडवळ लोक जास्त प्रमाणात खातात चिंचकडी तथोडं कोलिम लोणचं टाकलं की कडीला टेस्ट चांगली येते तर मंडळी कोलीम लोणचे बनवणार न
|
|
vaishalithakur9307
(5 years ago)
काेलीब लाेणचे खुपच टेस्टी झांल आहे
|
|
pratikyt12438
(3 years ago)
छान रेसिपी सांगितली ताई तुम्ही
|
|
tejalferreira5815
(5 years ago)
मस्त कोलिम लोणचं रेसिपी.. तोंडाला पाणी आले..
|
|
sandhyagawad9403
(3 years ago)
खुप छान भरल तुमाी लोणच
|
|
justt.pranali
(3 years ago)
Khup Shan
|
|
kalpanapatil6804
(5 years ago)
Khup mast kolim lonche, recipe baghunach tondala pani sutle
|
|
Ajay_Raut
(4 years ago)
व्वा, मस्तच. 🏻🏻
|
|
ashishgharat2238
(5 years ago)
nyc..1..Kolim LoncheRecipes
|
|
nisharaut1482
(5 years ago)
खूप मस्त कोलीम लोणच
|
|
varunraut9325
(5 years ago)
व्हा एकदम झक्कास
|
|
kaviraj6663
(4 years ago)
Yamiiiii
|
|
mtkini1581
(4 years ago)
छान सोपी रेसिपी आहे मी करून बघेन
|
|
bhavikaraut2520
(5 years ago)
Ek no
|
|
prashantthakur7079
(5 years ago)
Mast
|
|
apekshagharat8490
(5 years ago)
Bhari 1.no kolim lonche
|
|
niranjanraut7240
(5 years ago)
मस्त
|
|
bhaktipatil7228
(5 years ago)
मस्त नक्कीच करणार
|
|
ankitaraut4885
(5 years ago)
|
Add comment