Shubhangi Ghanawajir
Shubhangi Ghanawajir's Channel
 
 
 
 
Shubhangi Ghanawajir
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
Shubhangi Ghanawajir
Description
फेमस नाही फेव्हरेट व्हायचं आहे हेच स्वप्न 🙏🏻🙏🏻🇪🇺💙माझी जिद्द 🙏🏻🙏🏻
लहरों से डर कर नौका पार नहीं की जाती
कोशिश करने वालोंकी कभी हार नहीं होती 🥰जय भीम नमो बुध्दाय🙏🏻🙏🏻
नमस्कार मी अन्नपूर्णा माझ्या युटुब चॅनल वरती सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे, माझ्या चॅनल वरती आपल्याला गावाकडील कधीही न पाहिलेले निसर्ग सौंदर्य पाहायला मिळेल, त्याचबरोबर कॉमेडी विडीओ, आरोग्य संदर्भात काही माहिती मिळेल,तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी डिझाईन पहायला मिळतील, शॉर्ट विडीओ पाहायला मिळतील, वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पहायला मिळतील तसेच किचन संदर्भात काही टिप्स दिल्या जातील..
माझ्या मित्र मैत्रिणींनो माझे विडीओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनल ला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरु नका..
तुमचं प्रेम आणि आशिर्वाद सदैव पाठीशी असु द्या ही विनंती 🙏🏻🙏🏻

https://sharechat.com/profile/bimkany?d=...
https://www.youtube.com/@aannpurnavlog44...
फेमस नाही फेव्हरेट व्हायचं आहे हेच स्वप्न 🙏🏻🙏🏻🇪🇺💙

Subscribers
5.42K
Subscriptions
Recent Activity  
Shubhangi Ghanawajir 🙏🏻🙏🏻 (3 weeks ago)
 
 
Shubhangi Ghanawajir 🙏🏻🙏🏻 (3 weeks ago)
 
 
Shubhangi Ghanawajir नविन उखाणे # (4 weeks ago)
 
 
Shubhangi Ghanawajir 2026 मधील छान असे उखाणे#उखाणे (4 weeks ago)
 
 
Friends
Channel Comments
ShailaSarode-xc8vr (3 years ago)
🏻🏻ताई, खूप हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे. डोळे वाहू लागले.. स्पंदनांचे संक्रमण ही भावना हृदयाला भिडली. नात्यांच्या जपणुकीसाठी मौल्यवान विचार सांगितले.. खूप धन्यवाद!!🏻🏻
ganeshpatel8505 (3 years ago)
खूप छान, डोळे भरून आले, नाती कशी जपावीत अत्यंत मार्मिक शब्दात सांगितले.. धन्यवाद
vaishaliraut6290 (2 years ago)
Khup Chan speech.Agadi khari paristithi Sangitle tumhi .manala sparsha karun gele
arungupte3182 (2 years ago)
शब्दच नाहीत मनातले सांगायला! अप्रतिम
manishajadhav8450 (2 years ago)
धन्यवाद
KusumDharmale-gp7cx (2 years ago)
दंडवत प्रणाम ताई खूप छान सांगितलं नवीन पिढीला उपदेश
NavLata (2 years ago)
ताई हेच आयुष्य होत अत्यंत हृदयस्पर्शी विडीओ आहे
jadhavhome9790 (2 years ago)
अतिशय सुंदर भावपुर्ण मार्गदर्शन
nilambaribalang7305 (2 years ago)
pratibhajaitmal5919 (2 years ago)
Manala bhavnare
anantprabhu6820 (3 years ago)
हृदय dravak.
alkadeshmukh4172 (2 years ago)
खुप छान आहे ताई जिवनाचा सत्य आहे
prafullapathare1930 (2 years ago)
अप्रतिम फारच सुंदर
ppartani3504 (2 years ago)
खुप छान मन गहईवरून आलय
meenajadhav7705 (2 years ago)
latabindage5466 (2 years ago)
फार छान.खरी.परिस्थीती.आहेबरं.वाटलमन.भरून.आल
anilshinde1799 (2 years ago)
खुप छान
anitalawande5979 (2 years ago)
ताई 🏼🏼
vidhyaborse4651 (2 years ago)
खरच tai खूप छान sangta तुम्ही
sunitachittam2826 (2 years ago)
Khoup chan Sagitly.