Dhanashree Fashion Designer
Dhanashree Fashion Designer's Channel
 
 
 
 
Dhanashree Fashion Designer
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
Dhanashree Fashion Designer
Description
नमस्कार सर्वांना 🙏 मी धनश्री, धनश्री फॅशन डिझायनर या चॅनल वरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज, सर्व प्रकारचे ड्रेसेस, तसेच टाॅप, फ्रॉक, साडीपासुन वनपिस, गाऊन शिकविले जातील.तसेच ऑनलाईन शिवणक्लासेस घेतले जातील.सर्व प्रकारच्या आधुनिक डिझाईन्स शिकविल्या जातील 😊 शिवणकामाच्या सर्व महत्त्वाच्या टिप्स अगदी सहज व सोप्या पद्धतीने सांगितल्या जातील 😊 तसेच सर्व प्रकारचे आल्ट्रेशन शिकवले जाईल, तसेच बटवे व टिफीन बॅगा व बऱ्याच काही अक्टिव्हीटीज शिकविल्या जातील 😊 तर मैत्रिणींनो तुम्ही जर या चॅनल वर नविन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर पुढील बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून नविन व्हिडिओ तुम्हच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचेल 😊 व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक न कमेंट करायला अजिबात विसरू नका 🙏 धन्यवाद 🙏
Subscribers
11K
Subscriptions
Friends
Channel Comments
dattupatil3023 (3 years ago)
Truptisspecial (3 years ago)
खूप सोपी पद्धत सांगितली
savita-daily-vlog (3 years ago)
firegaming8843 (3 years ago)
Khup chhan aahe shikvnyachi paddat
WowRupali915 (3 years ago)
खुप छान सांगितल 🏼🏼
bhartiaswale3682 (3 years ago (edited))
खुप छान शिवला ब्लाऊज , तुमच्या मुळे कटोरी ब्लाऊज कसा शिवातात ते बघायला मिळाले,
rutujadeshmukh5733 (3 years ago)
Ak number cutting aani drafting
rutujabiramane5939 (3 years ago)
खूप छान कटोरी ब्लॉऊज कटिंग दाखवली आहे
RushikeshKatkar-se9xe (3 years ago)
Khup Chan
wowsnehal (3 years ago)
Chhan ..Nice sharing
meerachavan6554 (3 years ago)
Best way of information giving
WowDhanashree (1 year ago)
खुप छान
kavitapandhare8443 (3 years ago)
खूपच छान माहिती दिली , धन्यवाद ताई
nilimapatil7987 (3 years ago)
Mundha घडी चे माप कसे कअधले ते सांगा ना
gavakaranichichul (3 years ago)
तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत अगदी योग्य आहे...🏻तुम्ही क्लासेस घेता का शिलाईचे...
sunitajagtap5750 (3 years ago)
खुप सोप्या पद्धतीने समजून सांगितलं ताई धन्यवाद
priyamalkar3020 (3 years ago)
खूप छान सांगितले
BharatDeshmukh-x7q (3 years ago)
sushamaluniyajain9509 (3 years ago)
34 size la mundha kiti ggeycha
UjwalaRanaware-s5f (3 years ago)
Khupch chhan