भावलहरी
भावलहरी's Channel
 
 
 
Live List🔴
 
 
भावलहरी
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
भावलहरी
Description
Hey Everyone! This is Pranjali here! Welcome to "Pr@njali Creation" YouTube Channel!
I created this channel for Entertainment. I upload videos related about Singing song ,
Festival and Travelling.
You're interested in our funny shorts so this channel is helpful for you 😊

Please SUBSCRIBE to "Pr@njali Creation", Thank you 🙏

Subscribers
61K
Subscriptions
Recent Activity  
भावलहरी लहानपणी वाटायचं, ससा मूर्ख होता जिंकण्याची संधी असताना झोपला आणि हरला! पण मोठं झाल्यावर कळलं त्या सशाने शर्यत जिंकण्यापेक्षा थोडा वेळ स्वतःसाठी जगणं निवडलं होतं का? कारण आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येकजण जिंकण्याच्या मागे धावत असतो पण त्या धावपळीत स्वतःसाठी थांबायलाच विसरतो. आता समजतंय, प्रत्येक वेळी जिंकणं महत्त्वाचं नसतं... कधी कधी थांबणं, विश्रांती घेणं आणि स्वतःला जपणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण आयुष्य ही फक्त शर्यत नाही, तो जगण्याचा प्रवास आहे...!✨ (6 days ago)
 
 
भावलहरी नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या नेसल्या नाहीत तरी चालतील... पण एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला कधीही कमी लेखू नये. तिच्या दिसण्यावर नव्हे, तर तिच्या मनावर प्रेम करावं... तिच्या चुका मोजण्याऐवजी तिच्या संघर्षाला समजून घ्यावं. कारण प्रत्येक स्त्री आपल्या वाट्याला आलेलं काही ना काही दुःख हसत हसत जगत असते... फक्त तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तिचं आयुष्य सोपं आहे, असं समजू नका. देवीसमोर नऊ रंगांनी सजण्यापेक्षा, एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात समजुतीचा आणि आधाराचा एक सुंदर रंग भरला... तर कदाचित तीच देवींची खरी पूजा ठरेल.🙏🏻🎊 (1 month ago (edited))
 
 
भावलहरी ओम गं गणपतये नमः 🙏🏻🌺✨ बाप्पा❤️ (2 months ago)
 
 
भावलहरी वाह 👌🏻 किती सुमधुर भजन आहे.🌺🙏🏻🎊🎉 (2 months ago)
 
 
Friends
Channel Comments
pratibhashelke4673 (10 months ago)
Jay Hari
madhurimalunjkar8853 (1 year ago)
छान आहे. भजन. पांडुरंग भेटले.
sangeetapawar3293 (1 year ago)
रामकृष्ण
BaluThorat-i1r (1 month ago)
मस्त आहे गवळण सादर केली आहेत मला आवडत आहे
rajanisakharwade3340 (2 years ago)
khuppch chhan bhajan. chal pan chhan hoti. Jai hari Vithhal.
kavitasakhare4697 (1 year ago)
उभे राहुनी हरीच्या चरणावर चुकीचे वाटते ,फुले वाहिली बरोबर वाटते खूप छानभजन
GGaMaske (1 year ago)
🏻🏻🏻🏻
dyanukhandalkar3958 (4 months ago)
AniketChaudhri-g7r (2 years ago)
Kontya ganyachi chal ahe hi
santoshkunghatkar5709 (1 year ago)
rajanisakharwade3340 (2 years ago)
Khuppch sunder bhajan.
sugransmita149 (1 year ago)
खुपच सुंदर भजन आवडले
Khup Chan
swatichaudhari813 (1 year ago)
खूप छान ताई
SaritaParkhe-t9t (2 years ago)
Kharach khup chhan
swardhara25 (1 year ago)
शब्द अंतरीचे त्या ताई सारखक आवाज वाटतो खुप च सुंदर
ShankarGore-hn7gm (1 year ago)
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
SavitaMahalle-c6z9e (1 month ago)
खुप च छान
sunitakulkarni2125 (1 year ago)
खूप छान
Rupyababali_shorts (2 years ago)
ताई खपच छान ️️️