savita food and art
savita food and art's Channel
 
 
 
 
savita food and art
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
savita food and art
Description
Savita food and art मध्ये तुमचे खूप खूप स्वागत मी तुमच्या साठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. मराठी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या. तसेच कलाकृती संबंधीत काही व्हिडीओ बघायला मिळल . च्या नेहमी तुमच्या ऊपयोगी पडले. तसेच तुम्हाला रेसिपी आवडली तर please like comment share and subscribe kara 🙏
#marathirecipe
#navinrecipe
#paramparikrecipe
#newrecipe

Subscribers
156K
Subscriptions
Recent Activity  
savita food and art तासनतास न बेसन भाजता न रवा घालत दाणेदार बेसन लाडू एकदम नवीन पद्धत https://youtu.be/zSW5RB9MlA0?si=VKHwM... (3 weeks ago)
 
 
savita food and art तेलात नाही तर ! तोंडात टाकताच विरघळतील भरपूर सारी लेयर्य खुसखुशीत गोड शंकरपाळी रेसिपी https://youtu.be/Qd8t-Eg7hsI?si=FXhmr... (4 weeks ago (edited))
 
 
savita food and art https://youtu.be/-LA80Mxy80I?si=XTSA3... नवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा 👇 (1 month ago)
 
 
savita food and art निरोप आरती 💐🙏 (2 months ago)
 
 
Friends
Channel Comments
jayshreewaingankar3204 (2 years ago)
तुम्ही एका वेळेला ४-५ पुऱ्यांसारखं लाटून दाखवलेली पद्धत खूपच आवडली. असं हे पहिल्यांदाच तुम्ही केलेली पद्धत आवडली. त्याने वेळ व गधा मेहनत वाचते. मला अनारसे अतिशय आवडतात
anjanahedalkar7892 (1 year ago)
अनारसे ला जाळी अजिबात नाही फक्त ते पुरी सारखे फुगले तर ते नंतर ते नरम पडणार. अनारसा जाळीदार व खुसखुशीत झाला पाहिजे.
Jayashree-j1b (1 year ago)
फारच सुंदर बनारसी साडी नेसून करीनाने आहे ना धन्यवाद
shubhangi4132 (1 year ago)
मस्त रेसिपी.एकदा.करून..बघेन.धन्यवाद
jyotipawar9028 (2 years ago)
Chan avghad nahi vatle dhanyawad
VdN8495 (2 years ago)
छानच
rajanivichare6925 (2 years ago)
खुप छान पद्धतीने recipe सांगितले
shobharane5185 (1 year ago)
खुपचं छान अनारसे झाले सोपी पध्दत आहे
ranjanashinde4594 (2 years ago)
खूप छान रेसिपी आणि एकदम सोपी
KalpanaKharde-w2v (2 years ago)
अशी पद्धत पहिल्यांदाच पाहिलीत फारच छान सोप्पी आहे ताई धन्यवाद
renukapardeshi329 (1 year ago)
Khupach chhan aahe thanks for sharing
ashahadawale2527 (2 years ago)
खुपच छान आणि सोपी पद्धत आहे धन्यवाद
rakhijadhav2369 (1 year ago)
Khup ch chan recipe sangitali ekdum easy as vatal khup chan tumchi padhat Sudha sanghanyachi mast hoti
sunitaingle6752 (1 year ago)
खूप छान माहिती सांगितली ताई बनवण्याची पद्धत खूप सोपी करून सांगितली नक्कीच करून बघेल धन्यवाद अशाच छान रेसिपी सांगा धन्यवाद
ujwalachaudhary6718 (2 years ago)
खूप छान रेसीपी aahe
VaishaliLad-y1c (2 years ago)
छान आहे रेसिपीज अगदीच सोपी
shubhadamore3434 (2 years ago)
खुप छान,सोपं करून सांगितले
priyankapatade8058 (1 year ago)
ताई तुम्ही छान पद्धत दाखवली मी बनवले खूप छान झाले. धन्यवाद ताई
sumanshinde7465 (1 year ago)
मस्तच मला आवडली रेसिपी एकदम छान
vijaymandale-v8o (1 year ago)
खूपच छान आम्ही अशीच रेसिपी करून पाहू . धन्यवाद