Geetas Special yoga
Geetas Special yoga 's Channel
 
 
 
 
 
Geetas Special yoga
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
Geetas Special yoga
Description
Hey there, I'm Geeta! Yog certified fitness trainer

नमस्कार माझं नाव गीता आहे मी प्रमाणित योग शिक्षिका आहे
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर माझ्या चैनल वरती तुम्हाला
सोप्या पद्धतीच्या एक्सरसाइज आणि खूप सोप्या पद्धतीचे घरगुती डायट प्लॅन बघायला मिळतील तुम्ही घर बसल्या आरामात वजन कमी करू शकता
या चैनल वरती माझं काम करण्याचा उद्देश फक्त इतकाच आहे
तुम्ही हेल्दी आणि फिट सुंदर राहावं🧘 तर तुम्ही मला नक्कीच सपोर्ट पण करा चैनल वरती जर व्हिडिओज बघून तुम्हाला आवडले तुमचं वजन कमी झालं जितका तुम्हाला आनंद होणार तितका मलापण आनंद होणार.. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏.. आणि तुम्हाला जर ऑनलाईन योगा क्लास जॉईन करायचे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबर वरती मला कॉन्टॅक्ट करू शकता 9284086552 धन्यवाद 🙏

Subscribers
88.2K
Subscriptions
Recent Activity  
Geetas Special yoga 9:30 live yoga (4 weeks ago)
 
 
Geetas Special yoga “मन शांत असेल, तर आयुष्य कितीही कठीण असलं तरी सुंदर वाटतं.” ✨ (1 month ago)
 
 
Geetas Special yoga गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🏼🌺🌷 (2 months ago)
 
 
Geetas Special yoga 1980s ... Trend 🥰😍 (2 months ago)
 
 
Friends
Channel Comments
SunilSalve003 (1 year ago)
व्यायामाचा नवीन प्रकार वाटला.करून पाहायला हरकत नाही. एक गोष्ट म्हणजे आपण जो व्यायाम करतो त्यावर आपली श्रद्धा हवी.
parmilanaik4980 (1 year ago)
सुंदर खरंच ठराविक वयानंतर चालण जमत नाही हा उपक्रम मस्त आहे
dramarsinghpardeshi1025 (6 months ago)
आपल्या ज्ञानला शत् शत् नमन करताते
santoshgavane8125 (10 months ago)
खूप छान माहिती दिली गीता मैडम.. धन्यवाद.. डॉ.संतोष गव्हाणे
MahendraGavande-h9f (2 months ago)
फार अगदी सुंदर व्यायाम शिकवला रोज मनापासून केलं तर नक्कीच फरक पडणार
sarojburad7608 (10 months ago)
Thanku so much..so nice of u... very helpful VDO.. for those... who's not possible to walking or jogging.. also helpful for elders..in home areas .. thanku Mam
govindraokshirsagar4243 (10 months ago)
ताई तू खूप छान माहिती दिलीस याबद्दल तुला पुढील कामासाठी शुभेच्छा
anjaliparanjpe6446 (9 months ago)
चांगला प्रकार आहे व्यायामाचा , तुम्ही टाच ऐवजी टाक म्हणताय , टाच पाहिजे शब्द
gajananshirke5827 (1 year ago)
Very nice information.Thanks ️
vishwasmalshe4142 (1 year ago)
फार आवडला तुम्ही व्यायाम सांगितलेला.
anantpawar5616 (1 year ago)
Very nice information and exercise madam. Thank u and keep sharing such vedios
keshavjadhav1686 (1 year ago)
सुंदर माहिती आणि सोपा व्यायाम प्रकार….. धन्यवाद
shivkumarbolegave5344 (10 months ago)
Very simple and easy exercise thanks for demo,
keshavgawand9869 (1 year ago)
खूपच ,साधा आणि चांगला व्यायाम आहे.
rupalishinde1856 (1 year ago)
Thank you madam
prachusawant7952 (1 year ago)
Khup chaan sangitle
मॅडम खूप छान व्यायाम शिकवला तुम्ही...
manoharsalunkhe9199 (11 months ago)
छान, आरोग्य आणि सौंदर्य वाढविण्यासाठी