aruna thate
aruna thate's Channel
 
 
 
Food
Live
 
 
Food
Live
 
aruna thate
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
aruna thate
Description
Namaskar Mandali mazya channel wr swagat ahe mazya channel wr Tumala recipes, tour vlog ani Roj live la gostigappa pahala milnar tr tumi subscribe kara😍
Subscribers
20.9K
Subscriptions
Friends
Channel Comments
AnilVispute-q4d (11 months ago)
ज्यांच्या त्यांच्या मजीऀ प्रमाने प्रत्येकाला जगु द्या.माय लाईप माय रुल्स...!
pundlikgawale9533 (11 months ago)
60 वर्षा नंतर निरोगी राहण्यासाठी अतिशय सुरेख उपय सांगितले धन्यवाद
SachindraRaut-q9p (11 months ago)
मुंबई... जय स्वामी श्री स्वामी
vinodsawant1621 (11 months ago)
फार महत्त्वाच्या टिप्स दिल्या त्या बद्दल खूप खूप धन्यवाद., काही सवयी ६० वर्षा नंतर कमकुवत बनवतात. ब-याच व्यक्ती मानसीक तणावामुळे काही व्यसन करतात व नंतर त्या बाधक ठरतात.तुम्ही फार छान माहिती दिलीत.अशी माहिती फार कमी माणसांना माहीत असते. आपले खूप खूप आभार.
manikgend5418 (11 months ago)
Khup. Chan. Mahiti.
Factmine824 (11 months ago)
वयस्कर लोकांसाठी हा व्हिडिओ छान आहे मनापासून आभार
BhimraoRepe (11 months ago)
Ok sirji
vasantrokade5004 (11 months ago)
अतिशय सुंदर अशा टीप्स सांगितल्या आहेत.अगदी सत्य परिस्थिती आहे. धन्यवाद!
Anu-l4b2n (11 months ago)
मी तुमचा व्हिडिओ घेऊन पाहत आहे तुम्ही खूप महत्त्वाच्या टिप्स दिल्यात. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
anushkashinde2249 (11 months ago)
हा व्हिडिओ अतिशय सुंदर आहे शारीरिक दृष्टिकोनातून धन्यवाद
diliphiray3271 (11 months ago)
सर्व मुद्दे अतिशय चांगले व शक्तीवर्धक आहेत. खूप खूप आभारी
SachindraRaut-q9p (11 months ago)
धन्यवाद
VaishaliWaghmode-h7p (11 months ago)
खूप सुंदर
Chandrakantnimbalkar-d7l (11 months ago)
व्हिडिओ फारच ज्ञानवर्धक आहे.खचपच छान माहिती दिली.धन्यवाद सर.
kailasbondre2939 (11 months ago (edited))
Khupach upyukt mahiti aahe...dhanyawad. khupach shubhecchhyya..
GayatriLuktuke (11 months ago)
मी सांगली येथे राहते. माहिती फारच छान आहे, आणि उपयोगी पण आहे.
vijaykandke3630 (11 months ago)
Dhanyawad
trimbakangal634 (11 months ago)
मी.पुणे.कर..आहे.व्हीडीओ..चांगलाच
dilipmestry5720 (11 months ago)
खुप व्हीडीओ मध्ये खुप छान विचार आहेत .सिंधुदुर्ग .मालवण .मु.हडी धन्यवाद
sunildhole5763 (11 months ago)
सुंदर टीप्स आहे नियमितता असणे गरजेचे आहे