Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
Name
HouseQueencreativity
Description
नमस्कार 🙏😊मी सुनिता
माझा परिचय थोडक्यात.....
माझे मूळ गाव सोलापूर ते थोड्या अंतरावर आहे जवळच.मी आता सध्याला मुंबईमध्ये राहते.
स्वयंपाक आणि स्टिचिंग आवड हे मला आधीपासून होती. म्हणून मी रेसिपी,स्टिचिंग सोबत टाकत आहे. काही ब्लॉग माझे अनुभव लाईफ स्टाइल तुमच्याशी शेअर करत जाईल.आपली सात आणि स्नेहामुळे हे शक्य आहे
आपले प्रेम आणि आशीर्वाद व्हिडिओ वरती राहू दे. त्यासोबत लाईक शेअर सबस्क्राईब ही करत जा.आता इथपर्यंत दिलेल्या प्रेमा साठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ****************
************🌹🙏🌹💞💞💞💞💞

Subscribers
524
Subscriptions
Recent Activity
|
HouseQueencreativity
🪔दिवाळीची सुंदर चारोळी 🪔
अंधार दूर करून प्रकाशाची वाट दाखवणारा सण म्हणजे दिवाळी,
नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि आनंदाची फुलवणारी फुलबाग दिवाळी.
प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धीचा दीप उजळू दे,
आई लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येकाचं घर आनंदाने भरून जाऊ दे! 🌺🪔
माझ्या परिवारातर्फे माझ्या संपूर्ण YouTube परिवाराला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! ❤️🙏
|
||
|
HouseQueencreativity
*सुप्रभात🪔शुभोदय🪔शुभ सकाळ*
*रमा एकादशीची भक्ती*
*वसुबारसचे वात्सल्य*
*धनत्रोदशीची संपत्ती*
*नरकचतुर्दशीची शक्ती*
*लक्ष्मीपूजनाचे वैभव*
*पाडव्याचे भरभरून प्रेम*
*भाऊबीजेच्या जिव्हाळ्याने*
*आपली दिपावली संपन्न होवो.*
*⭐दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा*⭐
🪔🌟🪔🌟🪔🌟🪔🌟🪔
|
||
|
HouseQueencreativity
😇💖🤷♀️व्हिडिओ अपलोड केलेला आहे बर्थडेचा प्लीजf नक्की जाऊन बघा...व्हिडिओआवडत असतील लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा... आपली प्रतिक्रिया देखील कमेंट करून सांगा.
|
||
|
HouseQueencreativity
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रसाद बाळा..💞💞😘🎊
आईचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे.तू आयुष्यात खूप मोठा हो, पण माणुसकी कधीही विसरू नकोस. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हेच माझं खरं सुख आहे. 🥹❤️
देव तुला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि भरपूर आनंद देवो. ❤️🎂😘
|
||
Friends
Channel Comments
There are no comments for this user.
Add comment