Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
Name
HAPPY LIFE BY C S D
Description
चंद्रशेखर देशमुख हे एल . आय . सी . मध्ये यशस्वी विकासअधिकारी म्हणून कार्यरत होते . बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय मानांकन ( फिडे रेटिंग ) प्राप्त खेळाडू असून , एल . आय . सी . तील राष्ट्रीय पातळीवरचे बुद्धिबळ पटू आहेत . अनेक मासिकातून कथा / कविता प्रकाशित झालेल्या असून आकाशवाणी जळगाव केंद्रावर विविध कार्यक्रम प्रसारित झाले आहेत , व त्याच बरोबर ते चांगले बासरीवादक असून योगशिक्षक पदवी त्यानी प्राप्त केली आहे , १९८५ साली महाराष्ट्र सरकारने " गुणवंत " कामगार पुरस्कार देऊन त्याच्या कार्याचा गौरव केला आहे , सुखी होण्याचा मंत्र ते खुल्या व्याख्यानाद्वारे देत असतात . त्याच बरोबर व्यतिमहत्व विकास आणि व्यवसायचे प्रशिक्षण देण्यात त्याचा हातखंडा आहे . त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्वानी सुखी व्हावे व जीवनात हेतू मानून त्याचे कार्य सुरु असते . त्याचे 'यशाचा राजमार्ग ' हे पुस्तक प्रकाशित झाले असून वाचकांच्या प्रतिसादामुळे सगळ्या आवृत्या संपल्या असून चवथी आवृत्ती प्रकशित झाली आहे .
Subscribers
2.68K
Subscriptions
Recent Activity
|
HAPPY LIFE BY C S D
Jarur bagha
|
||
|
HAPPY LIFE BY C S D
Super hit song Tumko dekha to ye khayal aaya
|
||
|
HAPPY LIFE BY C S D
https://youtube.com/shorts/EaBN5vkWMT...
|
||
|
HAPPY LIFE BY C S D
how to be happy and positive in life
|
||
Friends (1)
Channel Comments
|
kirtisSweetTreat
(3 years ago)
0:14
|
|
gavakaranichichul
(3 years ago)
बऱ्याच वेगवेगळ्या वस्तू आहेत...प्लास्टिक चां वापर कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही सध्याच्या युगात म्हणूनच... बाबा म्हणाले तसे प्लास्टिक शिवाय मानवाचे जीवन पूर्ण होऊ शकत नाही हे अगदी खरे आहे...🏻
|
|
suminasawant841
(3 years ago)
|
|
Pranali-Tare
(3 years ago)
Nice sharing
|
|
Truptisspecial
(3 years ago)
भरपूर व्हरायटी आहे 🏻
|
|
DhanushriJasud
(3 years ago)
57lk full watch 5:09 bharpur vastu ahe प्लॅस्टिकच्या तुम्ही music lavyla hav hot️️
|
|
marathadarbar5620
(3 years ago)
Useful mahiti
|
|
OurlittleAdvi
(3 years ago)
Khup vegveglya vastu mast aahet .. 5:09
|
|
rutujabiramane5939
(3 years ago)
खूप छान भरपूर वस्तू पाहायला मिळाल्या छान व्हिडीओ
|
|
bhartiaswale3682
(3 years ago)
Nice sharing खुप छान आहे व्हिडिओ , खुप छान वरायटी आहेत... 5:02
|
|
manojpatil4073
(4 years ago)
I will visit Vishal Plastic...!
|
|
WowRupali915
(3 years ago)
छान वीडियो शेयर केला 🏼🏼 5:09
|
|
manusomuart5517
(3 years ago)
Nice collection 5:09
|
|
xplorewithkirti
(3 years ago)
Greatnice sharing
|
|
Minal63
(3 years ago)
Khup chan vlog, 5:09
|
|
Fashionhub550
(3 years ago)
Khup variety aahet 5:09 mast aahet vastu nice
|
|
truptimahadik405
(3 years ago)
Nice collection
|
Add comment












































