Mina Designing
Mina Designing's Channel
 
 
 
Short
 
 
Mina Designing
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
Mina Designing
Description
..कला हेच जीवन..

नमस्कार मैत्रीणींनो,
तुम्हाला ही माझ्या सारखे घरबसल्या आपला व्यवसाय सुरू करायचा असेल तर माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मी आपल्या साठी

नवनवीन ब्लाऊज च्या डिझाईन कशा तयार करायच्या?
ब्लाऊजचे मापे कसे घ्यायचे?
शिलाई मशिन बद्दल महत्वाची माहिती.
वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस कसे शिवायचे?
वाया गेलेल्या कपड्यांचा वापर कसा करायचा?

या सर्व गोष्टी मी तुम्हाला माझ्या विडिओतुन सांगत राहते तर नक्कीच Mina Designing चॅनल ला सबस्क्राईब करा...

धन्यवाद 🙏

https://www.instagram.com/surekhagaikwad...
Subscribers
3.76K
Subscriptions
Recent Activity  
Mina Designing *वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा..* *समृद्धीची गुढी उभारू,आला चैत्र पाडवा..* शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी.. कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी.. तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे.. निर्मिकाच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे.. *आपणा सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!* 🌹🌹🙏🙏🚩🚩 🙏*Mina Designing*🙏 (8 months ago)
 
 
Mina Designing HAPPY WOMEN'S DAY 👭🥰😍❤️👑 (1 year ago)
 
 
Mina Designing कसा वाटतोय ब्लाऊज याची price काय असेल कमेंट करुन सांगा 🙏🥰😍 (1 year ago)
 
 
Mina Designing कसा आहे ब्लाऊज नक्कीच सांगा 🙏🦚 (1 year ago)
 
 
Friends
Channel Comments
mangalbargevlog (3 years ago)
nice sheringg
GoutamBarmanVlogs (3 years ago)
Nyc