God gani with Neha
God gani with Neha's Channel
 
 
 
 
 
God gani with Neha
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
God gani with Neha
Description
नमस्कार मित्र मैत्रिणींनो.....
या चॅनेल मध्ये मी मराठी भावगीते मराठी हिंदी भजन गौळणी आणि देवाचे स्तोत्र म्हणणार आहे.. मी लहानपणापासून आई च्या तोंडून ऐकत होती ते आता सगळं मला माझ्या मुलांना शिकवायच आहे ... आपल्या मुलांना पण हे सगळं यावं ही इच्छा बाळगून त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि म्हटल सगळ्यांना याचा फायदा होऊ म्हणून या चॅनेल वर अपलोड करायला सुरुवात केली..

तुम्ही पण या चॅनेल ला like ✅ करून subscribe 🔔 करा

Gmail
nehavikas491@gmail.com
Subscribers
5.13K
Subscriptions
Recent Activity  
God gani with Neha 🎭 नारद मुनी आणि देवांचा मजेशीर संवाद 🎭#comedy #bhakti नारद मुनी: नारायण नारायण! देवा, पृथ्वीवर लोक खूप व्यस्त झालेत! देव: का रे नारदा, भजन-कीर्तन वाढलं का? नारद मुनी: अरे नाही देवा, सगळे मोबाइलमध्येच हरवलेत 😄 देव: मग माझं नाव तरी घेतात का? नारद मुनी: घेतात ना… पण WiFi चा password म्हणून! 😂 देव: अरे बापरे! मग दर्शनासाठी येतात का? नारद मुनी: येतात देवा… पण फोटो काढायला 📸 देव: नारदा, आता तूच काही उपाय कर! नारद मुनी: नारायण नारायण! मी तर reel बनवून सांगतो 😄 (7 months ago (edited))
 
 
God gani with Neha Shubh sharavan ...om Namah shivay 🌹 (1 year ago)
 
 
God gani with Neha 📿 श्रावण दिवस ५ – मंगळवार, २९ जुलै २०२५ "शिवाला प्रिय असं प्रत्येक अर्पण, मनापासून केल्यास होतं फलदायी!" श्रावणातील प्रत्येक अर्पणाला खास महत्त्व आहे. बेलपत्र, जलाभिषेक, आणि शिवनाम हे सर्व केवळ एक कृती नसून भक्तीचा भाग आहे. मंगळवार हा गणपतीचा वार असला तरी आज शिवाच्या चरणी मनोभावे सेवा केल्यास संकट दूर होतात. 🔔 आज काय करायचं? "ॐ नमः शिवाय" चा ११ माळ जप करा, घरच्या देवघरात दीप लावा, शिवलिंगावर दूध किंवा गंगाजल अर्पण करा. शिव आणि पार्वतीसाठी साखर घालून गव्हाचं गोड नैवेद्य करा. (1 year ago)
 
 
God gani with Neha 📿 श्रावण दिवस ४ – सोमवार, २८ जुलै २०२५ "श्रावण सोमवार — भोळ्या शंकराला तांदळाच्या मूठीने केलेलं शुद्ध भक्तीचं अर्पण!" श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार शंकरासाठी विशेष. उपवास, अभिषेक आणि जप यासोबत ग्रामीण भागात महिलांकडून ‘शिवमूठ’ अर्पण करण्याची परंपरा आहे. शिवमूठ म्हणजे हातात एखाद्या पवित्र धान्याची मूठ घेऊन ती भक्तिभावाने शिवलिंगाजवळ अर्पण करणं. हे व्रत सौभाग्य, आरोग्य व कुटुंबकल्याणासाठी केलं जातं. 🔔 आज काय करायचं? शिवलिंगावर अभिषेक करा, “ॐ त्र्यंबकं यजामहे” जप करा. 🌾 आजची शिवमूठ: तांदूळ – पांढरे तांदूळ एका मूठीत घेऊन शिवसमोर अर्पण करा. (1 year ago)
 
 
Friends
Channel Comments
UrmilaBhorpe (1 year ago)
3 खरच खूप सुंदर असा व्हिडिओ टाकला आहे ताई तुम्ही डोळे उघडताना राम कृष्ण हरी श्रीराम खरंच खूप सुंदर असा व्हिडिओ आहे राम कृष्ण हरी हरी ओम विठ्ठला श्री स्वामी समर्थ नेहा ताई खरच खूप सुंदर असा व्हिडिओ आहे पूर्ण वॉज करून बघितला आहे श्री स्वामी समर्थ नेहा ताई
ReshmaSSFamily (1 year ago)
dushyantpatil8875 (1 year ago)
hari AUM AUM ram Krishna Hari AUM shanti shiv shiv shiv
ushadhake6900 (1 year ago)
श्री गुरुदेव दत्त
Sakshi-p8d (1 year ago)
छान
RanjanaBagal-q7b (1 year ago)
राम कृष्ण हरी माऊली
shrikantdavande9728 (1 year ago)
राम कृष्ण हरी माऊली
maa.recipe (1 year ago)
jaisiyaram
archanasamel3017 (1 year ago)
ॐ नमः शिवाय
rajeshridekhne3931 (1 year ago)
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
रामकृष्ण हरी विठू माऊली
sulochanashirke2618 (1 year ago)
||श्री|| ||श्री राम समर्थ|| || जय जय रघुवीर समर्थ|| || जय सद्गुरु||
DHANASHRIBAVDHANKAR (1 year ago)
श्री राम जय राम जय जय राम
nam शिवाय
ShalviGupte-mx4px (1 year ago)
ओम साई राम 🏻
sarojlonkar459 (1 year ago)
श्री राम जय राम जय जय राम
sharmilakadam4964 (1 year ago)
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
ashokkhedkar8518 (1 year ago)
कायम नामस्मरणात तल्लीन होत जगण्याची सुंदर प्रेरणा, धन्यवाद जय श्री राम कृष्ण
anitalimaye531 (1 year ago)
राम कृष्ण हरी
anandajagdale3728 (1 year ago)
श्री राम कृष्ण हरी