उद्योग गावाकडचे
उद्योग गावाकडचे 's Channel
 
 
 
Goat farm business
Aj Goat farm
Ajinath Patil
 
 
Goat farm business
Aj Goat farm
Ajinath Patil
 
उद्योग गावाकडचे
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
उद्योग गावाकडचे
Description
स्वागत आहे सर्वांचे आपल्या उद्योग गावाकडचे या चॅनलवर.या चॅनलवर तुम्हाला गावाकडील केले जाणारे उद्योग ह्याची माहिती आणि व्हिडीओ बगायला मिळतील.शिकलेली तरुण गावी राहून कोणकोणते उद्योग करू शकतो ह्यावर सोप्या पद्धतीने काही टिप्स आणि माहिती देणार आहे. शेती, शेळीपालन, कुकूटपालन त्याचबरोबर इतर उदयोग ह्या वर व्हिडीओ असणार आहेत,तुमचा सर्वांचा अनमोल सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे.
धन्यवाद सर्वांचे 🙏🏻

Subscribers
3.58K
Subscriptions
Recent Activity  
मराठवाडा गोट फार्म (2 weeks ago)
 
 
मराठवाडा गोट फार्म 💫मराठवाडा गोट फार्म 💫 *व्यायलेल्या शेळीचं दूध वाढवण्यासाठी उपाय* 1) पिल्लांना आईचं दूध पुरत नसेल तर नुकतीच व्यायलेली दुसरी शेळी असेल तर तिचं दूध पाजा. हा सगळ्यात चांगला उपाय आहे. 2) गरज पडली तर गायीचं दूधही पाजू शकता. 3) पिल्लाला त्याच्या वजनाच्या *10 ते 15%* दूध दिवसातून *2 ते 3 वेळा* पाजावं. 4) दूध नीट पचण्यासाठी *Gripe Water 2 मि.ली* . सकाळ-संध्याकाळ द्या. तसेच *Vimeral 1 मि.ली.* किंवा *A to Z Tonic 8 ते 10 थेंब* यापैकी एक टॉनिक दिलं तरी चालतं. 5) शेळीचं दूध भरपूर यावं आणि पिल्लांची जन्मापासून चांगली वाढ व्हावी, यासाठी *गाभण काळात शेळीची योग्य निगा, सकस आहार आणि वेळेवर लसीकरण-जंतनाशन* खूप महत्त्वाचं आहे. *व्यायलेल्या शेळीचं दूध वाढवण्यासाठी घरगुती उपाय* 1) डिलिव्हरीनंतर *100 ग्रॅम बाजरी किंवा चवळी* , थोडा *गूळ, मिनरल मिक्स्चर, शतावरी पावडर* आणि *जीवंती पावडर* एकत्र करून *7 दिवस* द्या. 2) किंवा *100 ग्रॅम गूळ + 50 ग्रॅम ओलं खोबरं + थोडी चणाडाळ + थोडी बाजरी* शिजवून आठवडाभर द्या. 3) *शतावरी पावडर 20 ग्रॅम* सकाळ-संध्याकाळ गुळासोबत द्या. 4) *बाळंतशेप 25 ग्रॅम* वाटून गुळासोबत द्या. 5) *हिमालयन बतीसा 20 ग्रॅम* गुळासोबत सकाळ-संध्याकाळ द्या. 6) व्यायलेल्या शेळीला *20 दिवस कॅल्शियम 10 मि.ली.* द्या. कारण दूध देताना शरीरातून कॅल्शियम मोठ्या प्रमाणात खर्च होतं. 7) व्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी *जंतनाशक* द्या. त्यानंतर *5 दिवस* *लिव्हर टॉनिक* दिल्यास शेळीची भूक आणि तब्येत सुधारते. 8) दूध वाढण्यासाठी *Groviplex-S सारखं* टॉनिकही पशुवैद्यांच्या सल्ल्याने वापरू शकता. 9) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळीला *मिनरल मिक्स्चर, कॅल्शियम, स्वच्छ पाणी, हिरवा चारा, कडबा आणि संतुलित खुराक* रोज योग्य प्रमाणात द्या. *आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी* - व्यायलेल्या शेळीला *दिवसातून 3 ते 4 वेळा स्वच्छ पाणी* पिण्यास द्या. - *मेथी घास, शेवरी, सुबाभूळ , मका, ज्वारी, नेपियर* यांसारखा हिरवा चारा आणि *हरभरा, मका, गव्हाचा भरडा सोयाबीन पेंड , शेंगदाणा पेंड* यांचा संतुलित खुराक द्या. - शेळीला ताण येणार नाही, स्वच्छ व कोरड्या जागेत ठेवा. - दूध काढत असाल तर *ठरलेल्या वेळेत आणि पूर्ण दूध काढा.* त्यामुळे पुढचं दूध चांगलं तयार होतं. *सर्वात महत्त्वाचे* : फक्त औषध, टॉनिक किंवा घरगुती उपाय करून दूध वाढत नाही. *सकस चारा, संतुलित खुराक, मिनरल मिक्स्चर, कॅल्शियम, स्वच्छ पाणी आणि योग्य व्यवस्थापन* असेल तरच शेळीचं दूध भरपूर येतं आणि पिल्लांची वाढही जोमाने होते. ( *डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या)* (4 months ago)
 
 
मराठवाडा गोट फार्म टॉप क्वालिटी उस्मानाबादी शेळया आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील मोहाडी मध्ये N.K.Patil Goat Farm la मिळतील एकदम ऑफर मध्ये ते पण घरपोच मिळतील आताच बुकिंग करा 9403322066 #शेळीपालन (1 year ago)
 
 
मराठवाडा गोट फार्म 🚩🚩❤️❤️🌱🌱🌱🌱 (1 year ago)
 
 
Friends
Channel Comments
GoodSK999 (10 months ago)
वडोद बाजार छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद
mangalsingrajput5447 (2 months ago)
Good
GoodSK999 (10 months ago)
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र.
kokanaanisankruti108 (10 months ago)
भरपूर शेळ्या मेंड्यानी बाजार भरला आहे, मस्तच व्हिडीओ
rahulmokale3494 (5 months ago)
खूप छान बाजार दाखवला आहे
RajashreeJadhav0712 (10 months ago)
1 nomber bhai
ShivrajKoti (10 months ago)
व्हिडिओ खूप छान आहे
VeenaGadewar (10 months ago)
Hype खूप छान दादा
vanitatambeskitchen1012 (10 months ago)
खूप छान
Bhaktisworlds (10 months ago)
खूप छान बाजार भरला
KailasGawade-hb1hq (10 months ago)
दादा नमस्कार खूपच छान सुंदर बाजार 23:39
rajnikantpawse5955 (10 months ago)
सुंदर वीडियो
Kattamaitricha_ani_mi (10 months ago)
वदोद बाजार खूप मोठा आहे 🏻दादा तुमच्या चॅनल वर नवीन बाजार बगायला मिळाला 🏻शीरुईचा बोकड मस्त 🏻खूप छान व्हिडीओ केला दादा 🏻🏻️️
Shital83 (10 months ago)
हा बाजार तर खूप मोठा आहे🏻 छान क्वालिटीचे बोकड आहे बाजारात🏻🏻
kishorvlogs26 (10 months ago)
खूप छान दादा खूप मोठा बाजार आहे शाळा पण मस्त आहेत बोकड पण मस्त आहेत रेट पण छान आहे तुम्ही खूप कष्ट घेतले व्हिडिओ बनवायला खूप खूप अभिनंदन तुमचे असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा धन्यवाद
solunkesagar83 (10 months ago)
आम्हाला हाच बाजार आहे, बाजार खूप मोठा आहे त्यामुळे बेपारी खूप लांबचे पण येतात.
archanasvlogsrecipes_21 (10 months ago)
इथे माझ्या मावस सासू राहतात...
akashjagtap647 (9 months ago)
Raver jila nahi jalgaon ahe
DhammasagarSapkal-u4c (3 months ago)
राजस्थानी पिलाचे वीडियो बनवा आनी पिलाचे रेट सागा
ashishg3901 (10 months ago)
Video mein sangitalya pramanNe sakar kherda la usmanabad i sathi number milega ka