90s च्या आठवणी 🎭
90s च्या आठवणी 🎭's Channel
 
 
7 January 2026
840
90s chi आई...लहानपण..🤗
2,733
 
7 January 2026
840
90s chi आई...लहानपण..🤗
2,733
नवरात्र विशेष
800
Ajmera fashion part - 2
466
नणंद भावजय........
200
सासर माहेर
133
September 21, 2024
133
August 22, 2024
66
दारू स्पेशल 😝
66
September 25, 2023
66
बिनकामाचा नवरा 😝
66
Home Garden 🏡
66
 
90s च्या आठवणी 🎭
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
90s च्या आठवणी 🎭
Description
जुन्या काळातील आठवणी जगण्यासाठी subscribe करा...
Subscribers
1.53M
Subscriptions
Friends
Channel Comments
Geeta.bhagat...2131 (1 year ago)
घर आहे की स्वर्ग.... किती छान झाडे - पानं... चिमण्याचा चिवचिवाट सकाळी किती फ्रेश वाटत असेल
rekhamane1751 (1 year ago)
घर खुपचं भारी आहे सारिका हिरवी गार झाडे चिमण्या चिव चिवट कान पडते म्हणेज खुपचं छान ओ मला तर तुमचं घर खुप आवडतं बरर
ShardaGedam-sp1xs (1 year ago)
घर खूपच छान आहे तरीपण तुम्ही गरीबी ची एक्टींग छान करता, तुझी आई सावळ्या रुपात खूपच छान दिसते, असे वाटते जणू की, गरीबीचे खूप चटके सहन केले आहेत जंक्शन पूर्ण नैसर्गिक वाटते मला तुम्ही भारी आवडता.तुमहास पुढील भविष्यासाठी शुभेच्छा
kanchanpapankar6612 (1 year ago)
काय प्रसन्न वाटतंय बघून.... आणि तुम्ही तर राहतात तिथे तुम्हाला किती छान वाटत असेल....
pornimasarnaik9930 (1 year ago)
खूपच सुंदर घर आहे ताई ...आणि एवढी छान हिरवीगार झाडे बघून मन प्रसन्न झाले ...
neetajiwatode7941 (1 year ago)
घर खूप सुंदर आहे ताई तुमचं ,छान झाडी लावली आहेत घरात पण आहेत झाडी फारच छान,घर नेहमी माणसांनी बनते वस्तूंनी किंवा आकाराने नाही बनत,तिथ राहणारी मायेची माणसं ही जास्त महत्वाची आहे,जागा छोटी असली तरी मन मोठ आहे तुमचं ,स्वभाव पण छान आहेत की सर्वांचे ,तुमचे मिस्टर मुल सगळच छान आहे ,तुमची खूप प्रगती होऊ दे हीच विठ्ठल चरणी प्रार्थना
sarikaghule958 (1 year ago)
व्वा किती सुंदर आहे घर..छोटेसे पण खूप काही सामावलेले ..... निसर्ग... अप्रतिम
nagarjun2282 (1 year ago)
इज्या लेका लय गरिब तोंड करतोस ॲक्टिंग करताना..
KavitaLohar-b8d (1 year ago)
Waw किती मस्त आहे घर् bala tuz very nice
himanipatil2660 (1 year ago)
itki bhari paristithi asun pan..... garib,ganjalelya manasachi acting ekdum natural, touching sarvanchi
technologygaming5662 (11 months ago)
ताई मला तुमची परसबाग खूप खूप आवडली.. किती सुंदर रम्य वातावरण आणि चिमण्यांचा चिवचिवाट मन प्रसन्न होऊन गेले... घराला अशी प्रसन्न करणारी परसबाग असावी अंगणात... माझ्या मनात असच घर बघण्याची इच्छा होती.. स्वप्न होत डोळ्यामध्ये आपल असच घर असावं... आपलं जेंव्हा होईल तेंव्हा होईल.. पण तुमच घर बघून डोळ्याचे पारणे फिटले माझ्या.. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सारिका ताई आणि sir..
ashaysukhdeve927 (1 year ago)
प्रशस्त घर आहे , अभिनय आणि विषय सुंदर.
bhoyarjagadishrao109 (1 year ago)
घर तर छान आहे, पन तया पैक्स तुमची एक्टिंग व संदेशात्मक वीडियो खुपच
smitapatil1687 (1 year ago)
केवढी झाडं लावलीत मस्तच... सुंदर 🏻🏻️
varshathorve9830 (1 year ago)
खुप छान घर आहे .. प्रसन्न आहे .झाडे पाने फुले पक्षी ह्यामुळे घराचे सौंदर्य वाढते आहे ..खूप सुंदर व्हिडिओ ...अशीच खुश रहा....
Sarikadaundkar-b4k (1 year ago)
खूप सुंदर आहे घर आणि त्यात सगळी झाडे खूपच प्रसन्न वाटत आहे
ShubhangiKamble-n8f (1 year ago)
तुमच्या इज्याच्या acting मुळे त्याला लगेच एखाद्या मराठी चित्रपटात काम मिळेल.
ganeshshintre7922 (1 year ago)
तुमचे सगळे व्हिडिओ काळजात घाव घालतात....अप्रतिम ....छान. ..
swatijoshi1355 (1 year ago)
खूपच सुंदर घर आहे. अंगण, व्हरांडा तर अतिशय हवाहवासा वाटणारा. हाॅरमधेही एकदम थंड, शांत वाटतंय. किचनही छान आहे. खूप झाडं, रोपं मस्त.
KamayaniPawar (5 months ago)
तुमचे मन जसं सगळ्यांना समजून सांगणे, स्वतः समजून घेता, कुटुंबातील सर्व नातेवाईकाचा रोल घेऊन समज देता त्याप्रमाणे तुमचे घर स्वच्छ, सुंदर व आपुलकीच्या प्रेमानें भरले आहे.तुमच्या पेक्षा तुमचा मुलगा लहान असून गरिबी ओळखून त्याप्रमाणे रोल केला खूपच छान.त्याचे ही अभिनंदन.तुम्ही हा व्हिडिओ छान बनविले व तो यशस्वी झाला.अभिनंदन.️